Narendra Modi Latest News , फोटो FOLLOW Narendra modi, Latest Marathi News नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
lok sabha Election - येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार यासाठी प्रयत्न सुरू केलेत. तर काँग्रेसनंही इंडिया आघाडीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचा डाव आखला आहे. ...
Payal Gaming meets Pm Narendra Modi: पंतप्रधान मोदी युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी दरवेळी विविध प्रयोग करत असतात. ...
भाजप सरकार आल्यास, पुढील 5 वर्षांत काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय काय मोफत मिळणार...? ...
पीएम सूर्य घर योजनेत 300 युनिट मोफत वीज दिली जाते. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. ...
Loksabha Election 2024: आगामी लोकसभेसाठी गुजरातच्या २६ जागांवर भाजपाने उमेदवार घोषित केले. परंतु अंतर्गत नाराजी आणि विरोधामुळे २ उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर आली आहे. तरीही आणखी ३ जागांवर संघर्ष सुरू आहे. ...