Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Mumbai (Marathi News)
मुंबई :
मुंबईतील काही भागांत तापमान अधिक का? पालिका,'निरी' करणार अभ्यास
वातावरणातील बदल हा अलीकडच्या काळातील चिंतेचा विषय आहे. ...
मुंबई :
'गोराई'ला दररोज एक लाख लीटर पाणी द्या; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश
पालिका कर्तव्य टाळू शकत नाही : मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले महापालिकेला खडेबोल. ...
मुंबई :
रमाबाई आंबेडकरनगर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा पहिला टप्पा पूर्ण; बाधित झोपड्यांची यादी जाहीर
१,६९४ रहिवाशांची पात्रता निश्चिती. ...
मुंबई :
रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क
रस्त्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळा, वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. ...
मुंबई :
निवडणुका गाजविणारे प्रसिद्ध मैदान अडगळीत; नागरिकांनी प्रशासनासह राजकारण्यांचे लक्ष वेधले
धारावीतल्या एन. शिवराज मैदानाकडे महापालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. ...
LIVE UPDATES
VIDEOS
पुढे वाचा
मुंबई :
देशाची इज्जत का पणाला लावता?,उज्ज्वल निकम वडेट्टीवारांवर संतापले!
...
मुंबई :
घाबरले ते शिंदे गटात गेले, अमोल कीर्तिकरांचा रविंद्र वायकरांवर निशाणा
...
मुंबई :
जेवणाच्या टेबलवर चर्चा कुणाची? राष्ट्रवादीच्या नेत्यांशी लंच पे चर्चा | Chakankar, Tatkare
जेवणाच्या टेबलवर चर्चा कुणाची? राष्ट्रवादीच्या नेत्यांशी लंच पे चर्चा | Chakankar, Tatkare ...
मुंबई :
मुंबईत महालक्ष्मी येथे 'स्पा'च्या नावाखाली वेश्या व्यवसाय
...
मुंबई :
नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन,कारण काय?
...
मुंबई :
लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू का? 6 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं? Salman Khan
लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू का? 6 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं? Salman Khan ...
मुंबई :
टॉयलेटचा पंचनामा: विलेपार्ले स्थानकातील महिलांच्या शौचालयात झोपतो पुरूष कर्मचारी!
...
CRIME
पुढे वाचा
मुंबई :
शिवडीतून २० लाखांचे एमडी जप्त; आरोपीस कोठडी
याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून एका आरोपीला ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
मुंबई :
विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अविवाहीत महिलांची मॅट्रिमोनिअल साईटवरुन फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
मुंबई :
झाड कापण्याच्या हत्याराने हल्ला करत आरोपी पसार! गुजरातमधून आवळल्या मुसक्या
जवळपास १२५ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले ...
मुंबई :
मालमत्तेच्या वादातून बहिणीला मारहाण; फॅशन डिझायनरसह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
जुहू पोलिसांनी ५ मे रोजी बॉलीवूड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्चना कोचरसह चार जणांविरुद्ध विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबई :
'...तर पाकिस्तानात जा आणि तिथे राहा'; २६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीने वडेट्टीवारांना सुनावलं
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. ...
मुंबई :
बाळ विक्रीला ‘आयव्हीएफ’ महिला दलालांची नाळ
गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाच्या पोलिस उपायुक्त रागसुधा आर. यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून धडक कारवाई सुरू केली आहे. ...
मुंबई :
बँकेच्या दीड कोटी रुपयांतून कर्मचाऱ्याचे क्रिप्टोत बेटिंग; ॲपद्वारे उलाढाल; काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
काळाचौकी पोलिसांनी कर्मचारी जयेश गावकर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ...
CIVIC ISSUES
पुढे वाचा
मुंबई :
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोई-सुविधांचा अभाव; वर्षा गायकवाड यांचा टिळक टर्मिनसवर प्रवाशांशी संवाद
रेल्वे टर्मिनस वरील गैरसोयी सांगत आपले प्रश्न मांडले. ...
मुंबई :
मुंबईच्या शहर भागातील रस्त्यांच्या कामाला अखेर गती! लवकरच निविदा उघडल्या जाणार
दोन कंत्राटदारांनी भरली निविदा ...
मुंबई :
रेल्वेमार्गांवरील झाडांचा अडसर दूर २,४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी : ५० टक्के काम पूर्ण
यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे. ...
मुंबई :
हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर
- चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई ...
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील अन्नाचे नमुने FDAकड़ून ताब्यात
दोन दिवसांपूर्वी इथल्या कॅण्टीनमधील चिकन फ्राईड राईसमध्ये झुरळ सापडल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. ...
मुंबई :
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
इंजेक्शन देऊन झाडांची कत्तल केल्याचा संशय; सुदैवाने रहदारी कमी असल्याने जीवितहानी टळली ...
मुंबई :
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जाहीरातीमध्ये मराठी उमेदवारांना स्थान नाही असं म्हटल्याने मोठा वाद उफाळून आलाय ...
EVENTS
पुढे वाचा
मुंबई :
माय मुंबई: भाग-३: टॅक्सीचालकाचं रोजचं जगणं...
...
मुंबई :
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न
गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवरायांना अभिवादन ...
मुंबई :
अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन
या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी साकारली आहे. ...
मुंबई :
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे
मुंबई : 'जगात हजारो भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात. या सर्व भाषांमध्ये मराठीचा दहावा क्रमांक ... ...
मुंबई :
वात्रटिकेचे चटके, तर कधी कवितेच्या बोचऱ्या शब्दांचे घाव, मराठी भाषादिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात कवी संमेलन
रसिकांनी मनसोक्त टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. ...
मुंबई :
मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय
...
मुंबई :
मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात!
...
SALAAM MUMBAI
पुढे वाचा
मुंबई :
टर्निंग पॉइंट: अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा...
अपयशातून यशाची पायरी... ...
मुंबई :
मुंबई परिसरातील असंख्य बेटांची कथा
संपूर्ण मुंबई शहर म्हणजे साष्टीसह आठ बेटांचं... ...
मुंबई :
एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं
पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...
मुंबई :
थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम!
अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ...
मुंबई :
मुंबईकर ‘बेस्ट’, बनवले चक्क डबे, पाइप, खांबाचे चंद्रयान
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...
मुंबई :
सगळं पोलिसांनीच करायचं, मग आपलं काय?
कुणाला मूलबाळच नाही, तर कोणाचे भरलेले कुटुंब असताना मुलं कायमची निघून गेली, अशा ज्येष्ठांची जबाबदारी घ्यायची कोणी? ...
मुंबई :
सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला
जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता. ...
LATEST NEWS
मुंबई :
मुंबई लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाची मविआवर टीका
Mumbai Lok Sabha Election 2024, BJP Shiv Sena, India vs Pakistan: १९९३च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इब्राहिम मुसा उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसल्याचा भाजपाचा दावा ...
मुंबई :
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोई-सुविधांचा अभाव; वर्षा गायकवाड यांचा टिळक टर्मिनसवर प्रवाशांशी संवाद
रेल्वे टर्मिनस वरील गैरसोयी सांगत आपले प्रश्न मांडले. ...
मुंबई :
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी पडल्याचे कारण देत सामुहिक रजा घेतली होती. ...
मुंबई :
तुतारी चिन्हाचा बसला फटका; तुतारी वादकांवर आली संक्रांत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे विभाजन झाले. ...
मुंबई :
चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान ब्लॉक; शनिवार, रविवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल
११ मे रोजी विरार ते चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल. ...
मुंबई :
‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे. ...
मुंबई :
बुलेट ट्रेन! १०० खाबांच्या पायाभरणीचे काम पूर्ण
बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत सात नद्यांवर पूलाची कामे सुरु आहेत. ...
मुंबई :
सुरक्षित मुंबईसाठी नियोजन करणार: अमोल कीर्तिकर
कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव येथे प्रचाराफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुंबई :
पदवीधर व शिक्षक निवडणूकांच्या तारखा बदला; महाराष्ट्र राज्य शिक्षक -शिक्षकेत्तर सेनेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूका सोमवार दिनांक १० जून रोजी घोषित केल्या. ...
मुंबई :
काँग्रेसचे स्वतःच्या परिवारापुरतेचे राजकारण धोकादायक: पीयूष गोयल
पीयूष गोयल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी मालाड पश्चिम येथे मुव्ही टाइम सिनेमापासून नमो यात्रा काढण्यात आली. ...
मुंबई :
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
Congress Bhalchandra Mungekar News: नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
मुंबई :
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल
Piyush Goyal News: येत्या काळात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. बोरिवली कोकण रेल्वेला जोडली जाणार असल्याचे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ...
Next Page