Live Marathi News
मुंबई: मुलुंडमध्ये खासगी कारमधून ४७ लाखांची रोकड ताब्यात, तपासणी दरम्यान कारवाई, चौकशी सुरु
विराटने ३२ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. विराटने ५८वी धाव पूर्ण करताच यंदाच्या आयपीएलमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठला.
ठाणे : कल्याण ग्रामीणमध्ये उबाठा आणि शरद पवार गटाला झटका; शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
पंजाबचा कर्णधार सॅम करन याने टॉस जिंकून RCB ला प्रथम फलंदाजीला बोलावले.
मला काहीतरी चांगलं करायचंय, पुतणे म्हणून किती दिवस मते मागू : अजित पवार
सातारा - निवडणूक बंदोबस्त संपवून परतताना कऱ्हाडनजीक पोलिसांच्या बसला अपघात, १५ जण जखमी
आशा स्वयंसेविकांना लोकसभा निवडणूक कामाचा भत्ता तत्काळ द्या, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनची मागणी
नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःचं घर देखील नाही - डॉ. मोहन यादव