lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका - Marathi News | Another diplomatic victory for India after Qatar, Iran frees 5 Indians aboard an Israeli cargo ship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका

इराणने इस्रायलच्या पोर्तुगीज मालवाहू जहाजावरील ५ भारतीयांची सुटका केली आहे. ...

भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं - Marathi News | The Jamaica sent back the plane full of Indian passengers What exactly happened Government said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं

खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. ...

सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली! - Marathi News | Senegal major accident averted Boeing 737 plane catches fire skids off runway 10 injured watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!

Boeing 737 plane fire in Senegal: या घटनेत विमानातील 10 प्रवासी जखमी झाले आहेत ...

"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा - Marathi News | UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

NSA Ajit Doval On Khalistan : अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. ...

चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार! - Marathi News | Another good news about the moon, preparations for Moon Express are underway; NASA will directly run the train | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!

अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ...

"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी - Marathi News | Russia are always ready with nuclear bombs says President Vladimir Putin to America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी

Russia Nuclear Bomb warning to America: रशिया पाश्चिमात्य देशांच्या कोणत्याही हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, असेही पुतिन म्हणाले. ...

९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय? - Marathi News | The FBI offers a reward for info leading to the arrest of Ten Most Wanted Fugitive Bhadreshkumar Chetanbhai Patel, wanted for allegedly killing his wife while they were working at a donut shop in Hanover, Maryland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?

भद्रेश चेतनभाई पटेल असे आरोपीचे नाव असून तो अहमदाबादच्या वीरमगाम तालुक्यातील कात्रोडी गावचा रहिवासी आहे. ...

अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024: US trying to interfere in India's Lok Sabha elections, Russia's sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा दावा

Lok Sabha Election 2024: देशातील निम्म्या जागांवरील मतदान आटोपलं असतानाच रशियाने केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सनसनाटी दावा रशियाने केला आहे. ...

१७ रुग्णांना मारले; नर्सला ७०० वर्षांची शिक्षा - Marathi News | 17 patients killed; Nurse sentenced to 700 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१७ रुग्णांना मारले; नर्सला ७०० वर्षांची शिक्षा

डॉक्टर, नर्स आदी वैद्यकीय पेशातील व्यक्तींना देवदूत मानलं जातं. मरणाऱ्या किंवा यातनांनी त्रस्त झालेल्या लोकांना एकप्रकारे ते जीवदानच देत ... ...