lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Top Marathi Batmya

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले... - Marathi News | Editorial: Sharad Pawar's stone and opponents follow Uddhav Thackeray... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...

उद्धव ठाकरे हेच त्यांची सेना काँग्रेसच्या दावणीला बांधतील, असा बादरायण संबंध जोडण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी क्षणही दवडला नाही. ...

इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले - Marathi News | A male teacher pretended to be pregnant to avoid election duty The authorities ordered an inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. लोकसभेसाठी पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. देशभरातली शिक्षकांना निवडणुकांमध्ये जबाबदाऱ्या असतात. ...

"गंमत जमत केल्यास बंदोबस्त करेन..." महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना अजित पवारांचा सज्जड दम - Marathi News | "If it's funny, I'll settle it..." Ajit Pawar told NCP activists at the Grand Alliance meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गंमत जमत केल्यास बंदोबस्त करेन..." महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना अजित पवारांचा सज्जड द

मी तुमचा बंदोबस्त करेल, इमाने इतवारी काम करायचे आहे, मॅच फिक्सिंग, मिलीभगत चालणार नाही, असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पिंपरीत दिला... ...

सुनीता विल्यम्सच्या आभाळाएवढ्या जिद्दीची गोेष्ट आणि आकाशातल्या टॅक्सी सेवेचे नवे स्वप्न, ते साकार होईल? - Marathi News | Sunita Williams and her dream of going to space, skywalks and dream of space taxi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुनीता विल्यम्सच्या आभाळाएवढ्या जिद्दीची गोेष्ट आणि आकाशातल्या टॅक्सी सेवेचे नवे स्वप्न, ते साकार होईल?

सुनीता विल्यम्सची अंतराळ मोहिम तुर्त रद्द झालेली असली तरी ते स्वप्न मात्र मोठी उडान घ्यायला सज्ज आहे. ...

महाराष्ट्र

पुढे वाचा
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी - Marathi News | Dr. Narendra Dabholkar murder case verdict today; 10 years after the incident, the hearing lasted for two and a half years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

सीबीआयने या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाने दोन साक्षीदार न्यायालयात उभे केले. ...

विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन - Marathi News | Not a merger, will work together! Sharad Pawar put an end to the discussion of congress murger; Huge support for 'India' in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते. ...

बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत - Marathi News | Ajit pawar Vs Supriya Sule: Baramati election is over and the issue of son, daughter in Sharad Pawar family is again in discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Ajit pawar Vs Supriya Sule: शरद पवारांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी नाही : अजित पवार; सुळे म्हणाल्या, अजून काय द्यायचे राहिले? तुलना करा... ...

खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल - Marathi News | Met someone for MP, what did you do in the Davos? Shinde Sena question to Priyanka Chaturvedi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

शिंदेसेनेचा पलटवार : प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, प्रचाराची पातळी घसरली ...

राष्ट्रीय

पुढे वाचा
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार? - Marathi News | Ruling YSR Congress fears anti-incumbency; Registration of all lands will cost 'this' party? andhra pradesh lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?

Andhra Pradesh lok sabha election: मालमत्तेवर कायमस्वरूपी मालकी आणि वाद कमी करण्यासाठी हा कायदा आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याचे समर्थन केले आहे. विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण यांनी या कायद्याचा विरोध केला आहे. ...

प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत - Marathi News | Modi tops campaign; 83 meetings so far! There is no opposition in campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

३१ मार्च ते ५ मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. ...

या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण - Marathi News | Let it be discussed face to face once and for all! Ex-judge's invitation to PM Narendra Modi and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण

लोकशाही भक्कम होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर आणि एपी शाह यांनी हे निमंत्रण पाठवले आहे. ...

द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार - Marathi News | Choose a job, not hate; 'India' will come and provide 30 lakh jobs - Rahul Gandhi video after hindu muslim population report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार

राहुल गांधी यांना विश्वास; 'भाजप'च्या हातातून निवडणूक निसटल्याचा केला दावा ...

क्राइम

पुढे वाचा
उल्हासनगरात एकावर जीवघेणा हल्ला, हाताचा पंजा छाटला - Marathi News | Fatal attack on one in Ulhasnagar, claw of hand amputated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात एकावर जीवघेणा हल्ला, हाताचा पंजा छाटला

जगताप यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. ...

महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Chasing female doctors and consistently miss calls; The accused was shackled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

कल्याण पूर्व परिसरात एका नामांकित महिला डॉक्टरचे क्लिनिक आहे. या क्लिनिक परिसरात एका टपरी आहे. ...

एकाच दिवशी पाच भामट्यांच्या आरपीएफने बांधल्या मुसक्या; ईतवारी स्थानकावर तिघांना तर गोंदियात दोघांना अटक - Marathi News | RPF action Three arrested at Etwari station and two at Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी पाच भामट्यांच्या आरपीएफने बांधल्या मुसक्या; ईतवारी स्थानकावर तिघांना तर गोंदियात दोघांना अटक

अटकेतील चोरटे रेल्वे प्रवाशांचे सामान चोरत होते.  ...

'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक - Marathi News | hidden 15 crore worth of cocaine in his body, arrested at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्यानं' शरीरात लपवले होते १५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर अटक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

अंतरराष्ट्रीय

पुढे वाचा
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली! - Marathi News | Senegal major accident averted Boeing 737 plane catches fire skids off runway 10 injured watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!

Boeing 737 plane fire in Senegal: या घटनेत विमानातील 10 प्रवासी जखमी झाले आहेत ...

"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा - Marathi News | UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

NSA Ajit Doval On Khalistan : अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. ...

चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार! - Marathi News | Another good news about the moon, preparations for Moon Express are underway; NASA will directly run the train | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!

अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ...

"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी - Marathi News | Russia are always ready with nuclear bombs says President Vladimir Putin to America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी

Russia Nuclear Bomb warning to America: रशिया पाश्चिमात्य देशांच्या कोणत्याही हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, असेही पुतिन म्हणाले. ...

व्यापार

पुढे वाचा
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार... - Marathi News | Air India Express employees strike called off; sacked employees will be reinstated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...

एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बुधवार आणि गुरुवारी अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. ...

संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली - Marathi News | Byju changed strategy; Course fee reduced, salary of employees also changed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या Byjuने आता आपली रणनीती बदलली आहे. ...

रेल्वेचे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकीट काय आहे? जाणून घ्या फरक... - Marathi News | Indian Railway Premium Tatkal: What is tatkal and Premium tatkal Ticket? Know the difference... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेचे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकीट काय आहे? जाणून घ्या फरक...

आपली सीट रिझर्व्ह करण्यासाठी अनेकजण तत्काळ तिकीटाचा पर्याय निवडतात. ...

शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले - Marathi News | Closing Bell: Stock Market Crashes; Sensex 1000 and Nifty fell by 350 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले

शेअर बाजार कोसळल्यामुळे आज गुंतवणूकदारांना 7 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. ...