lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News , मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले... - Marathi News | Elections 2024: Lord Jagannath is devotees of PM Modi; New Controversy from sambit patras Statements, Opposition Surrounds BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...

Lok Sabha Elections 2024: मुख्यमंत्री नवीन पटनायक, अरविंद केजरीवाल यांच्यासह काँग्रेस नेते भाजपवर निशाणा साधत आहेत. ...

गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रातील नफा 3 लाख कोटींच्या पुढे, पंतप्रधान मोदींनी दिली माहिती... - Marathi News | Banking Sector Net Profit: In the last 10 years, profit in the banking sector has exceeded 3 lakh crores, PM Modi informed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रातील नफा 3 लाख कोटींच्या पुढे, पंतप्रधान मोदींनी दिली माहिती...

एकीकडे जगातील अनेक देश आर्थिक मंदीच्या छायेत आले आहेत, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. ...

Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात - Marathi News | Narendra Modi Slams Rahul Gandhi old video for communal approach openly promoting muslim reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात

Narendra Modi And Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

'अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, पण कोणीही विशेष नागरिक...'; नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Not against minorities but will not consider anyone special citizen says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, पण कोणीही विशेष नागरिक...'; नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Lok Sabha Election : आपण अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार - Marathi News | sharad pawar replied pm Narendra modi criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार

Sharad Pawar News: गरज संपल्यावर भाजपाची जी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत झाली आहे, तीच भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत असेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

निकालानंतर भ्रष्टांचा मुक्काम असेल तुरुंगात, पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | After the verdict, the corrupt will stay in jail, Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालानंतर भ्रष्टांचा मुक्काम असेल तुरुंगात, पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुरुलिया, बिष्णुपूर येथे मोदींच्या रविवारी प्रचारसभा झाल्या. दोन्ही ठिकाणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.   ...

Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य - Marathi News | fact check of akhilesh yadav meeting pm modi 10 years old video viral on social media | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य

Fact Check: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला - Marathi News | Market After June 4 share market will be at a new peak PM Modi gave a unique advice to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला

PM Modi Share Market : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेअर बाजारावर मोठं वक्तव्य केलं. तसंच ४ जूननंतर शेअर बाजार नव्य शिखरावर असेल, असंही ते म्हणाले. ...