lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदौर

इंदौर

Indore-pc, Latest Marathi News

पगार न देता कामावरून काढलं; 7 कामगार कारखान्याच्या गेटवर विष प्यायले... - Marathi News | Madhya Pradesh | Indore | 7 workers ate poison together outside the factory due to non payment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पगार न देता कामावरून काढलं; 7 कामगार कारखान्याच्या गेटवर विष प्यायले...

सात महिन्यांचा पगार दिला नाही, मालकाने भेटण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. ...

'माणूस वाईट नसतो, पण...', आधी पत्नी आणि दोन चिमुकल्यांना मारलं, नंतर घेतला गळफास - Marathi News | Madhya Pradesh Indore New: Man committed suicide after killing his wife and two child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माणूस वाईट नसतो, पण...', आधी पत्नी आणि दोन चिमुकल्यांना मारलं, नंतर घेतला गळफास

मोबाईल अॅपवरुन घेतलेल्या कर्जामुळे एक कुटुंब उद्धवस्त झालं, याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

चुका गुगलनं केल्या, पण कोट्यधीश बनला भारतीय तरुण! तुम्हीही होऊ शकता वाचा... - Marathi News | bugs in google aman pandey indore win crores google 13 mobile phone | Latest career News at Lokmat.com

करिअर :चुका गुगलनं केल्या, पण कोट्यधीश बनला भारतीय तरुण! तुम्हीही होऊ शकता वाचा...

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी Google हा सर्वात चांगला मार्ग आहे असं आपण सहज म्हणतो. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तो गुगलच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज मिळवू शकतो. ...

'गुंडागर्दी पाप है...', विद्यार्थिनींना छेडत होते 'मजनू'; पोलिसांनी कॉलेज बाहेरच काढली धिंड, शिकवला धडा! - Marathi News | police took out procession of two man who molested girl students outside the college | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'गुंडागर्दी पाप है...', विद्यार्थिनींना छेडत होते 'मजनू'; पोलिसांनी कॉलेज बाहेरच काढली धिंड

मध्य प्रदेशच्या इंदोर येथे एका कॉलेज बाहेर विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे आणि छेड काढणाऱ्या 'मजनूंना' पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी कॉलेजच्या गेटवर विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दोन तरुणांना अटक केली ...

'डॉन' बनायला गेले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले; आता हॉटेलात घासताहेत भांडी! - Marathi News | dirty utensils washed by the goons in the hotel police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'डॉन' बनायला गेले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले; आता हॉटेलात घासताहेत भांडी!

ज्या हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवून लुटायला गेलेल्या या चौघांची पोलिसांनी धिंड तर काढलीच पण त्याच हॉटेलात जाऊन खरखटी भांडी घासायला लावून त्यांचा सारा माज उतरवला आहे. ...

Kaalicharan : कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला - Marathi News | In support of Kalicharan, Banjarang Dal burnt the statue of Chief Minister bhupesh baghel on the road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kaalicharan : कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

Kaalicharan : मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गोरक्षण संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कालीचरण महाराजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत छत्तीसगढ सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. ...

साध्वीकडील सामानात गुरूंची कवटी, अस्थी - Marathi News | Guru's skull, bones in sadhvi's belongings pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वीकडील सामानात गुरूंची कवटी, अस्थी

साध्वी योगमाता धार्मिक शहर उज्जैनमधील एका आश्रमातील असून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने जाण्यासाठी त्या येथील विमानतळावर आल्या होत्या. ...

रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न - Marathi News | Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न

Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity : निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे. ...