lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदौर

इंदौर

Indore-pc, Latest Marathi News

बाप रे... मंदिराबाहेरील ६९ चौ.फुटाच्या दुकानासाठी चक्क १.७२ कोटींची बोली - Marathi News | Big deal... bid for 69 sq.ft shop outside the temple is about 1.72 crores in madhya pradesh indore ganesh temple of khajrana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप रे... मंदिराबाहेरील ६९ चौ.फुटाच्या दुकानासाठी चक्क १.७२ कोटींची बोली

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील हे मंदिर असून येथील दुकान ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येते. इंदूरच्या प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात ही घटना घडली आहे ...

Vaishali Takkar Suicide: आरोपी राहुल नवलानीला ४ दिवसांची पोलीस कोठडी,कोर्टाने दिले आदेश - Marathi News | Vaishali Takkar suicide case update court grant 4 days remand for Rahul Navlani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vaishali Takkar Suicide: आरोपी राहुल नवलानीला ४ दिवसांची पोलीस कोठडी,कोर्टाने दिले आदेश

Vaishali Takkar Suicide Update:सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी शेजारी राहुल नवलानी आणि त्याचा पत्नी दिशा यांना जबाबदार धरले आहे. ...

Vaishali Takkar: वारंवार लोकेशन बदलत होता राहुल, अखेर पोलिसांनी रचला असा सापळा आणि आवळल्या त्याच्या मुसक्या - Marathi News | Vaishali Takkar suicide case this is how police was done whole planning to arrest actress ex boyfriend Rahul Navlani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vaishali Takkar: वारंवार लोकेशन बदलत होता राहुल, अखेर पोलिसांनी रचला असा सापळा आणि आवळल्या त्याच्या मुसक्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशालीच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख पाहिल्यानंतर आरोपी राहुल पकडण्यासाठी पोलिसांनी लगेचच वैशालीच्या शेजारच्या घरी धाव घेतली, परंतु तो तेथून फरार झाला होता. ...

Vaishali Thakkar Suicide: वैशाली जगातून निघून गेली, पण जाता जाता तिने जगाला 'दृष्टी' दिली - Marathi News | Vaishali Thakkar Suicide: Vaishali Thakkar suicide actress donate her eyes Rahul Navlani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vaishali Thakkar Suicide: वैशाली जगातून निघून गेली, पण जाता जाता तिने जगाला 'दृष्टी' दिली

या सगळ्यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे, ज्यानंतर लोकांच्या नजरेत वैशालीबाबतचा आदर आणखी वाढला आहे. ...

Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करच्या मृत्यूवर भावाने सोडलं मौन, वादग्रस्त फोटोंबाबत केला मोठा खुलासा - Marathi News | Vaishali Takkar suicide brother reveals secret about controversial photos Rahul Navlani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैशाली ठक्करच्या मृत्यूवर भावाने सोडलं मौन, वादग्रस्त फोटोंबाबत केला मोठा खुलासा

सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी शेजारी राहूल नवलानी आणि त्याचा पत्नी दिशा यांना जबाबदार धरले आहे. या सगळ्यात आता वैशालीचा भाऊ आणि वडिलांचे वक्तव्य समोर आले आहे. ...

Vaishali Thakkar Suicide: "दीड वर्ष तो मला..." वैशाली ठक्करच्या डायरीतून झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Vaishali Thakkar suicide latest update actress diary reveals her neighbour and wife name said i qiute | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vaishali Thakkar Suicide: "दीड वर्ष तो मला..." वैशाली ठक्करच्या डायरीतून झाला धक्कादायक खुलासा

अभिनेत्रीने तिच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या आई-वडिलांची माफी मागत टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारणही सांगितलं आहे ...

Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करला एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा? सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव; पोलिसांचा दावा... - Marathi News | Vaishali Takkar Suicide: Was Vaishali Takkar's ex-boyfriend harassing her? Police claim... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैशाली ठक्करला एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा? सुसाईड नोटमध्ये त्याचे नाव; पोलिसांचा दावा...

Vaishali Takkar Suicide: 'यह रिश्ता क्या कहता है', 'ससुराल सिमर का' आणि बिग बॉससह अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या वैशाली ठक्करने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ...

पगार न देता कामावरून काढलं; 7 कामगार कारखान्याच्या गेटवर विष प्यायले... - Marathi News | Madhya Pradesh | Indore | 7 workers ate poison together outside the factory due to non payment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पगार न देता कामावरून काढलं; 7 कामगार कारखान्याच्या गेटवर विष प्यायले...

सात महिन्यांचा पगार दिला नाही, मालकाने भेटण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. ...