लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घनसावंगी

घनसावंगी

Ghansawangi-ac, Latest Marathi News

घनसावंगीवर राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम - Marathi News | Rajesh Tope dominated Ghanasavangi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगीवर राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम

घनसावंगी मतदार संघात गुरूवारी झालेल्या मतमोजणीत प्रक्रियेत प्रशासकीय कासवगती आणि तांत्रिक अडचणीचा कहर झाला ...

राजेश टोपेंचं मायक्रो मॅनेजमेंट शिवसेनेवर पडणार पुन्हा भारी ? - Marathi News | Will Rajesh Tope's micro-management will work in vidhansabha Election 2019Shiv Sena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेश टोपेंचं मायक्रो मॅनेजमेंट शिवसेनेवर पडणार पुन्हा भारी ?

लढत चुरशीची होणार असल्यामुळे एक-एक मतांचा विचार होऊ शकतो. अशा वेळी टोपे यांचे अखेरच्या दिवशीचे मॅनेजमेंट गेमचेंजर ठरू शकते. ...

भोकरदनमध्ये वाढला मतदानाचा टक्का... - Marathi News | Voting in polling booth increases ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये वाढला मतदानाचा टक्का...

भोकरदन विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे ...

जामखेडमध्ये दोन गटांमध्ये हमरातुमरी - Marathi News | In Jamakhed, the two groups strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जामखेडमध्ये दोन गटांमध्ये हमरातुमरी

अंबड तालुक्यातील जामखेड येथे सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरून उमेदवारांचे समर्थक असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते ...

घनसावंगी मतदार संघातील शेती, वीज, सिंचनासह इतर क्षेत्रात भरीव कामे केली - Marathi News | He did a lot of work in solidarity constituencies, including agriculture, electricity, irrigation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगी मतदार संघातील शेती, वीज, सिंचनासह इतर क्षेत्रात भरीव कामे केली

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले. ...

सत्ता आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा- आंबेडकर - Marathi News | If power comes to power, a new direction for Maharashtra politics - | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सत्ता आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा- आंबेडकर

ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...

घनसावंगीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले अधिक लक्ष.. - Marathi News | Nationalist leaders pay more attention to Ghanaswangi .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले अधिक लक्ष..

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आ. राजेश टोपे यांचे वडील स्व. अंकुशराव टोपे यांच्यात पूर्वापार सख्य होते. ...

विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती ! - Marathi News | Parcels fight in Assembly elections Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. ...