AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
बाप्पाच्या ‘रंगा’त रंगले विडी वळणारे हात ! - Marathi News | Ganesh Mahotsav; Vidi turns hands on Daddy's 'color'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पाच्या ‘रंगा’त रंगले विडी वळणारे हात !

मुर्तीला नक्षीकाम करण्याचे काम; सोलापुरातील विडी कामगार महिलांना मिळतोय रोजगार ...

नागपुरात २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action against 211 POP Ganesh idol vendors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

महापालिकेने शुक्रवारी २११ पीओपी गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली व विक्रेत्यांकडून ८० हजार २०० रुपये दंड वसूल केला. ...

गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर : भेसळीच्या खाद्यपदार्थांवर होणार कारवाई - Marathi News | FDA looks at Ganeshotsav ceremony Prasad: action on adulterated food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर : भेसळीच्या खाद्यपदार्थांवर होणार कारवाई

भेसळयुक्त खव्यापासून आरोग्य धोक्यात येते. शिवाय, महाप्रसादातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे. ...

गणेशोत्सवातील सुरक्षेकरिता पोलीस प्रशासन सज्ज - Marathi News | Police administration ready for Ganeshotsav security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातील सुरक्षेकरिता पोलीस प्रशासन सज्ज

पोलिसांकडून गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...

कोल्हापूर , सांगली जिल्हयातील पूरग्रस्तांच्या घरी पुण्यातील गणपती  - Marathi News | ganpati murti in home of flood victims at Kolhapur and Sangli district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हापूर , सांगली जिल्हयातील पूरग्रस्तांच्या घरी पुण्यातील गणपती 

पुराचा फटका बसल्यानंतर महिन्याभराच्या आतच गणेश उत्सव आला आहे... ...

Ganesh chaturthi 2019 : गणपती बाप्पाला प्रिय आहेत 'या' 5 गोष्टी; रोज पूजेत करा यांचा समावेश - Marathi News | Ganesh chaturthi 2019 these 5 things is necessary in lord ganesha worship | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ganesh chaturthi 2019 : गणपती बाप्पाला प्रिय आहेत 'या' 5 गोष्टी; रोज पूजेत करा यांचा समावेश

Ganesh कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी गणरायाला वंदन केलं जातं. सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? गणरायाच्या पूजेसाठी काही गोष्टींचं विशेष महत्त्व असतं. ...

इच्छापूर्ती, नवसाला पावणारा असा उल्लेख केल्यास गणेश मंडळांवर हाेऊ शकते कारवाई - Marathi News | if ganesh mandal misguide people then offence may register | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इच्छापूर्ती, नवसाला पावणारा असा उल्लेख केल्यास गणेश मंडळांवर हाेऊ शकते कारवाई

इच्छापूर्ती गणेश, नवसाला पावणारा गणपती असा उल्लेख केल्यास गणेश मंडळांवर जादुटाेणा विराेधी कायद्यांतर्गत कारवाई हाेण्याची शक्यता आहे. ...

Ganesh Chaturthi 2019 : चविष्ट अन् पौष्टिक, करायलाही सोपे असे खजुराचे लाडू! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 ganesh festival special receipe how make tasty and healthy khajoor laddu or lado | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : चविष्ट अन् पौष्टिक, करायलाही सोपे असे खजुराचे लाडू!

सणासुदीच्या काळात आरोग्यही जपायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. ...