AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
पाण्याखाली विसावले गणपती बाप्पा; पाहा विसर्जनाची मनमोहक दृश्ये - Marathi News | Ganpati Bappa Visarjan in Mumbai; See the breathtaking view of the immersion | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :पाण्याखाली विसावले गणपती बाप्पा; पाहा विसर्जनाची मनमोहक दृश्ये

मुंबईसह राज्यभरात आज गणेश मूर्तींचे साश्रृनयनांनी विसर्जन करण्यात आले. यावेळची ही काही मनमोहक दृष्ये... ...

जालना जिल्ह्यात गणेश विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three drowned while Ganesha Visarjan in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात गणेश विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू

बदनापूर आणि जालना जिल्ह्यातील घटना ...

पुण्यातील वाघोलीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man drowns in Wagholi, Punea at Ganesh visarjan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील वाघोलीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

गणेश विसर्जन करतान खाणीत तरुण बुडाला. पोहता येत असूनही तो कसा बुडाला हे समजू शकले नाही. ...

गणपती विसर्जन करतांना पिंपळगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा  मृत्यू  - Marathi News | Pimpalgaon Gram Panchayat employee dies while immersing Ganpati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणपती विसर्जन करतांना पिंपळगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा  मृत्यू 

दोन कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश ...

नाशिकरोडला दोघे गणेशभक्त नदीत बुडाले; शोधकार्य सुरु - Marathi News | Two Ganesh devotees drowned in Nashik Road; Search begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला दोघे गणेशभक्त नदीत बुडाले; शोधकार्य सुरु

नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली. ...

पुढच्या वर्षी लवकर या... भक्तांना आठवतोय गतवर्षीचा 'विसर्जन' सोहळा - Marathi News | Come early next year ... Devotees remember last year's ganesh 'Immersion' ceremony in mumbai and pune | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षी लवकर या... भक्तांना आठवतोय गतवर्षीचा 'विसर्जन' सोहळा

नाशिकमधील सिडको भागात साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप - Marathi News | In the CIDCO area of Nashik, a simple heartfelt message to the Republic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सिडको भागात साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप

 महापालिकेच्यावतीने सिडको  भागात सहा ठिकाणी मूर्ती संकलन करण्यासाठी व्यवस्था केली आहे तसेच गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे.   ...

सनईचे मंगलमय सूर,आकर्षक रांगोळ्या अन् मोरयाच्या गजरात मानाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप - Marathi News | Sanai's auspicious melody, attractive rangoli and heartfelt farewell immersion to main Ganapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनईचे मंगलमय सूर,आकर्षक रांगोळ्या अन् मोरयाच्या गजरात मानाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप

''ना ढोल ताशा, ना डीजे, ना बँड फक्त गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या'' चा जल्लोषपूर्ण गजर ...