Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोन दिवस उरले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होत आहेत. गणेशभक्तांना कोकणात सुखरूप पोहोचविण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. ...
नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळ्या प्रकारचे मोदक (diffrent modak recipe) करायचे असतील तर रव्याचे उकडीचे आणि विड्याचे हिरवेगार मोदक अवश्य करुन पाहावे. दिसायला विशिष्ट आणि चवीला चविष्ट. ...
Ganesh Chaturthi: पुढच्या वर्षी २०२३ मध्ये श्रावणानंतर अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिरा मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. ...
या निर्णयाच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यानं मंडळानं आता आपली भूमिका जाहीर करत आम्ही या निर्णयाशी सहमत नाही असं मत मांडलंय ...