AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
Ganesh Festival 2019 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास! - Marathi News | Ganesh Festival Special 2019 : History of manache 5 ganpati in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Festival 2019 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!

संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात टिळकांनी याच शहरातून केली. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच पुण्यात काही गणपती लोकप्रिय होते. ...

घुमटाला गोमंतकीय लोकवाद्याचा दर्जा बहाल - Marathi News | Ghumot become Goa's heritage instrument | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घुमटाला गोमंतकीय लोकवाद्याचा दर्जा बहाल

चतुर्थीवेळी गोव्यात घुमट आरत्या अत्यंत रंगतात. ...

तेजुकायाची २२ फुटी कागदी लगद्याची गणेशमूर्ती - Marathi News | Ganesh idol of Tejukaya 3 foot paper pulp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजुकायाची २२ फुटी कागदी लगद्याची गणेशमूर्ती

मार्च महिन्यापासून सुरू होते काम : वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये होणार नोंद ...

संशयास्पद व्यक्तींवर गणेश मंडळांनी करडी नजर ठेवावी: विवेक फणसळकर - Marathi News | Ganesh Mandals should keep a close watch on suspects: Vivek Phansalkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संशयास्पद व्यक्तींवर गणेश मंडळांनी करडी नजर ठेवावी: विवेक फणसळकर

गणेशोत्सव साजरा करतांना उत्सवाला कोणतेही गालबोट लावू नका. आवाजाची मर्यादा पाळा. संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर गणेश मंडळांनी विशेष लक्ष देऊन मोठया उत्सहाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. ...

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाेलिसांचे माॅकड्रील - Marathi News | mocdrill for the preparation of ganesh festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाेलिसांचे माॅकड्रील

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाबू गेणू गणपती मंडळाच्या चाैकात माॅकड्रील करण्यात आले. ...

अपंगत्वावर मात करत ते साकारतायेत गणेशमूर्ती - Marathi News | he is making ganesh idol by fighting his disability | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंगत्वावर मात करत ते साकारतायेत गणेशमूर्ती

जिद्द असेल तर अशक्यही शक्य करता येऊ शकतं याचं उदाहरण पुण्याच्या संदीप नाईक यांनी घालून दिले आहे. अपंगत्वार मात करत ते गणेश मुर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत. ...

Ganesh Chaturthi 2019 : जगातील सर्वात मौल्यवान बाप्पा तुम्ही पाहिलात का?  - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : most expensive ganesha idol in the world at surat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Ganesh Chaturthi 2019 : जगातील सर्वात मौल्यवान बाप्पा तुम्ही पाहिलात का? 

गणेशोत्सवात आपल्याला बाप्पाची अनेक विविध रूपं पाहायला मिळतात. सर्वांची विघ्न दूर करणाऱ्या या विघ्नहर्त्याची सुंदर रूपं पाहून मन अगदी प्रसन्न होतं. एवढचं नाहीतर यामध्ये अनेक मौल्यवान गणेश मूर्तींचाही समावेश असतो. ...

Tilgul Modak Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी आरोग्यदायी तीळगुळाचे मोदक - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 Festival special receipe how make tilgulache modak at home | Latest food News at Lokmat.com

फूड :Tilgul Modak Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी आरोग्यदायी तीळगुळाचे मोदक

गणपती बाप्पा म्हणजे मोदक आलेच. बाप्पासोबतच आपल्यालाही मोदक खाण्याची ओढ लागतेच. अशातच बाप्पाला दररोज नवनवीन पदार्थांचे नैवेद्य दाखविण्यात येत आहेत. बऱ्याचदा बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...