AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी... - Marathi News | Ganesh Festival 2019 Celebrating Ganeshotsav in an eco-friendly way | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी...

पर्यावरणपूरक उत्सवाची कास धरली तर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबून आपला शाश्वत विकास होईल व गणपती बाप्पांची आपल्यावर निरंतर कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात करूया!!! ...

गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची  - Marathi News | In the Ganeshotsav, Gulal sprinkling is one crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची 

पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

''देह देवाचे मंदिर '' पुण्यातील कुलकर्णी काकांचा अनाेखा देखावा - Marathi News | unique showcase of ganpati decoration by pune's kulkarni kaka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''देह देवाचे मंदिर '' पुण्यातील कुलकर्णी काकांचा अनाेखा देखावा

देव देहाचे मंदिर या अभंगाचा आधार घेत पुण्यातील कुरकर्णी काका यांनी अनाेखा देखावा साकारला आहे. ...

गणेशोत्सवात पहाटे ४ पर्यंत शहर होणार चकाचक - Marathi News | city cleaning in the dawn 4am at ganeshmahotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात पहाटे ४ पर्यंत शहर होणार चकाचक

गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक भागात ही स्वच्छता होती किंवा नाही यासाठी वरिष्ठ अधिकारी मध्यरात्री दौरा करून पाहणी करणार आहेत. ...

मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू - Marathi News | Ganesh bhakta dies due to a heart attack in procession | Latest beed News at Lokmat.com

बीड :मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू

जल्लोष करत असतानाच गोंडे यांना चक्कर आली व जमीनीवर कोसळले ...

टिटवाळयात अवतरली  खंडेरायाची जेजुरी;  'येळकोट येळकोट जय मल्हार"चा  घुमणार नाद - Marathi News | Jejuri Khandoba temple decoration at Ganesh Festival at Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टिटवाळयात अवतरली  खंडेरायाची जेजुरी;  'येळकोट येळकोट जय मल्हार"चा  घुमणार नाद

ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यामधील मांडा टिटवाळा गावचे गणेशभक्त रत्नाकर धर्मा पाटील गेल्या 22 वर्षांपासून आपल्या घरगुती गणेशोत्सवात नवनवीन देखावे साजरे करत असतात. ...

लालबागच्या राजाला चक्क 'ताट-वाटी' भेट; किंमत पाहून डोळेच पांढरे होतील... - Marathi News | Gift of 'plate and bowl' to Lalbaugcha Raja; The eyes will turn white to listen the price ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागच्या राजाला चक्क 'ताट-वाटी' भेट; किंमत पाहून डोळेच पांढरे होतील...

लालबागच्या राजाला ४७ लाखांची सोन्याची ताट वाटी अर्पण  ...

पश्चिम वऱ्हाडातील ७२० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ - Marathi News | 'One Village - One Ganpati' in 720 villages in Western Warhada | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पश्चिम वऱ्हाडातील ७२० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’

७२० गावांनी ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला. ...