Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
बजेटमध्ये मानसिक हेल्थ सेंटरची तरतूद; महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा? - Marathi News | Union Budget 2022: Centre To Launch Tele Mental Health Programme, How important is this decision for women's mental health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बजेटमध्ये मानसिक हेल्थ सेंटरची तरतूद; महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मानसिक स्वास्थ्य केंद्रासाठी तरतूद केली आहे.  (Union Budget 2022: Centre To Launch Tele Mental Health Programme) ...

मोबाईल ग्राहकांसाठी गुड न्यूज; Union Budget 2022 मध्ये भारत सरकारची मोठी घोषणा  - Marathi News | Union Budget 2022 Duty Concession On Mobile Phone Cheap Smartphone India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल ग्राहकांसाठी गुड न्यूज; Union Budget 2022 मध्ये भारत सरकारची मोठी घोषणा 

Union Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...

Budget Memes : अर्थसंकल्प सादर होताच मध्यमवर्गीयांबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल! - Marathi News | Budget Memes: Memes go viral on social media about middle class as soon as Union Budget 2022 announced by the Finance Minister Nirmala Sitharaman | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अर्थसंकल्प सादर होताच मध्यमवर्गीयांबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल!

Union Budget 2022 : अर्थसंकल्पाबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, त्यावर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. ...

२ कोटी नोकऱ्या कुठे गेल्या?; अर्थसंकल्पाने पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला, तांबे यांची टीका - Marathi News | Where did 2 crore jobs go ?, is the question asked by Youth Congress leader Satyajit Tambe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ कोटी नोकऱ्या कुठे गेल्या?; अर्थसंकल्पाने पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला, तांबे यांची टीका

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरुन महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाराजी दर्शवली आहे. ...

Devendra Fadnavis Union Budget 2022: भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Aatmanirbhar Bharat Ka Budget says Devendra Fadnavis and BJP Leaders praises Union Budget 2022 Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी असलेला अर्थसंकल्प, अशा शब्दात भाजपाच्या आणखी एका नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

अर्थसंकल्पाची एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या ट्रॅकवर धावणार कधी? - Marathi News | The budget ignores the problems of important railway stations like Kolhapur, Miraj, Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अर्थसंकल्पाची एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या ट्रॅकवर धावणार कधी?

पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांचे रडगाणे वर्षानुवर्षे कायम ...

Budget 2022: आधी उसळी, मग घसरगुंडी; अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जैसे थे परिस्थिती - Marathi News | Sensex Nifty Volatile As FM Sitharaman Presents Budget 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी उसळी, मग घसरगुंडी; अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जैसे थे परिस्थिती

Budget 2022: सुरुवातीला बाजारात दिसत असलेली तेजी अर्थसंकल्पानंतर गायब ...

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर विमान प्रवाशांना मोठा झटका! विमान इंधनात झाली भयंकर वाढ - Marathi News | air travel may be costly as ioc hiked the prices of atf by 8 5 percent see here latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पानंतर विमान प्रवाशांना मोठा झटका! विमान इंधनात झाली भयंकर वाढ

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधीच हवाई प्रवास करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता हवाई प्रवास महागण्याची शक्यात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं विमान इंधनाचा दरही वाढले आहेत. ...