Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
महाराष्ट्र बजेट 2020: चूक झाली... त्यांची चूक झाली... अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची चूक - Marathi News | maharashtra-budget-2020 : Ajit Pawar's mistake while reading the budget 2020 in vidhansabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2020: चूक झाली... त्यांची चूक झाली... अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची चूक

अजित पवार यांनी अनेक संकटांचा सामना करत आणि आव्हानं स्वीकारत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार असे सूचवले. ...

महाराष्ट्र बजेट 2020: विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प - अशोक चव्हाण - Marathi News | Maharashtra Budget 2020: Equitable Budget Promoting Development: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बजेट 2020: विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प - अशोक चव्हाण

Maharashtra Budget 2020 : शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला.  ...

महाराष्ट्र बजेट 2020: अर्ज किया है... अजितदादांचा 'शायराना अंदाज' पाहून म्हणाल क्या बात, क्या बात! - Marathi News | Maharashtra Budget 2020: Ajit pawar shayari in vidhan sabha presenting of budget 2020 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2020: अर्ज किया है... अजितदादांचा 'शायराना अंदाज' पाहून म्हणाल क्या बात, क्या बात!

शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि उद्योजकांना डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2020 विधानसभेत सादर केला. ...

'7/12 कोरा होणार नाहीच', सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - Marathi News | 'Government wipes away farmers' mouth, 7/12 will not be blank', devendra fadanvis critics on government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'7/12 कोरा होणार नाहीच', सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली

अर्थमंत्र्यांनी विधानभवनात सादर केलेला हा अर्थसंकल्प नसून जाहीर सभेतलं भाषण होतं. कारण, कुठलिही आकडेवारी अर्थसंकल्पीय भाषणात दिसून आली नाही, ...

पुणे महापालिकेच्या ‘स्थायी’चे अंदाजपत्रक मंजूर - Marathi News | Pune municipality 'standing commitee' budget approves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ‘स्थायी’चे अंदाजपत्रक मंजूर

वाहतूक, महसूलवाढीसह महत्त्वाच्या विषयांवर काम करणार असल्याची ग्वाही ...

'माझ्यापेक्षा पत्नीचा पगार जास्त म्हणून लक्षात राहतो'; फडणवीसांनी उलगडलं घरचं 'बजेट'  - Marathi News | 'Remember my wife's salary is higher than mine' Says Devendra Fadnavis pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्यापेक्षा पत्नीचा पगार जास्त म्हणून लक्षात राहतो'; फडणवीसांनी उलगडलं घरचं 'बजेट' 

Devendra Fadnavis: अर्थसंकल्प एक अशी रचना आहे त्याची कार्यपद्धती समजली की तर केंद्राचा असो वा राज्याचा अर्थसंकल्पाचं विश्लेषण करु शकतो. ...

'पाच-दहा वर्ष असचं आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहा' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | CM Uddhav Thackeray said that this book was written by Former CM Devendra Fadnavis just to help me understand the budget mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाच-दहा वर्ष असचं आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहा' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी मला अर्थसंकल्प समजावा यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

दिंडोरी नगरपंचायतीचा अर्थसंकल्प मंजूर - Marathi News | Dindori Municipal Panchayat Budget Approved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी नगरपंचायतीचा अर्थसंकल्प मंजूर

दिंडोरी येथील नगरपंचायतीचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी ५१ कोटी ३२ लाख ८१ हजार ५९३ रु पयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर करण्यात आला . ...