Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
मीरा-भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर : पाणीपट्टी, बसप्रवास महागणार - Marathi News | Meera-Bhayandar Municipality budget submitted: Water, bus travel will be expensive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर : पाणीपट्टी, बसप्रवास महागणार

तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीत दरवाढ, नव्याने पाणीपुरवठा लाभकर व साफसफाई कर लावणे, मालमत्ता कराच्या दरात वाढ, पालिका परिवहन बस सेवेच्या तिकीटदरात वाढीची शिफारस करण्या आली आहे. ...

जिल्हा परिषदेचा ४६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर - Marathi News | Zilla Parishad approves budget of Rs 2 crore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेचा ४६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१च्या सुमारे ४६ कोटी ७३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला सोमवारी एकमताने मंजुरी ... ...

मुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | Mundhe's Future City Resolution: Budget of Rs2624.05 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा भाजपचे मंत्री व नेते करीत होते. आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा उपराजधानीचा‘फ्युचर सिटी’च्या स्वरूपात विकास करण्याचा मानस आहे. ...

संयुक्त महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भ, उ.महाराष्ट्र, मराठवाडा गायब - फडणवीस - Marathi News | Vidarbha, North Maharashtra, Marathwada disappear in the budget of United Maharashtra - Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संयुक्त महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भ, उ.महाराष्ट्र, मराठवाडा गायब - फडणवीस

पुण्याच्या जिल्हा योजनेचे आकारमान २३ टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान १७ टक्क्यांनी कमी केले ...

पक्षनेतेपद वादामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकीय सभेला मिळेना मुहूर्त - Marathi News | Solapur district council meeting to meet due to party leadership dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पक्षनेतेपद वादामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकीय सभेला मिळेना मुहूर्त

उत्पन्नवाढीची बैठक नाहीच; २० दिवसांत निधी खर्ची टाकण्याचे आव्हान ...

उपराजधानीत अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी केले स्वागत, भाजपचा मात्र विरोध - Marathi News | Budget in the sub-capital welcomed by the ruling party, but opposition from BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी केले स्वागत, भाजपचा मात्र विरोध

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ...

Video : पिक्चर अभी बाकी है... शिवसेनेकडून 100 दिवसांच्या कामांचा ट्रेलर लाँच  - Marathi News | Picture Abhi Baki Hai ... Launch a 100-day work trailer from Shiv Sena of mahavikas aghadi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : पिक्चर अभी बाकी है... शिवसेनेकडून 100 दिवसांच्या कामांचा ट्रेलर लाँच 

महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले असून शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला ...

महाराष्ट्र बजेट 2020: भूमिपुत्रांना नोकरीत 80 % आरक्षणाचा कायदा, अर्थमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2020 : 80% reservation in employment to landowners or local people, ajit pawar announces law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2020: भूमिपुत्रांना नोकरीत 80 % आरक्षणाचा कायदा, अर्थमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Budget 2020 : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले. ...