निया शर्मा गाउनमध्ये रस्त्यावर दिसली धावताना, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:58 PM2021-03-31T14:58:40+5:302021-03-31T14:58:40+5:30

निया शर्माने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहे.

या फोटोत निया शर्मा गाउनमध्ये रस्त्यावर धावताना दिसली. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

निया शर्माने पिंक कलरचा गाउन परिधान केला आहे. यात व्हाइट, गुलाबी आणि ऑरेंच कलर्सच्या लेअर्स पहायला मिळत आहे.

निया शर्मा आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

निया शर्माने टेलिव्हिजनवरील मालिका कालीमधून आपल्या करिअरती सुरूवात केली होती.

निया शर्माने स्टार प्लस वाहिनीवरील ‘एक हज़ारों में मेरी बहना है’ मालिकेत मानवीची भूमिका केली होती.

याशिवाय निया शर्माने जमाई राजामध्ये रोशनीची भूमिका केली होती.

निया शर्माचे इंस्टाग्रामवर ६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.