सोशल मीडियावर रसिका सुनिलचा जलवा, एकदा पाहाच तिचे नवी फोटो
Published: April 6, 2021 11:53 AM | Updated: April 6, 2021 11:59 AM
Rasika Sunil Latest Photo: रसिका सुनिल आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.