Jhalak Dikhhla Jaa 10: या अभिनेत्रींमध्ये होणार 'काँटे की टक्कर', See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 17:27 IST2022-09-06T17:27:51+5:302022-09-06T17:27:51+5:30

'झलक दिखला जा 10' ने पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
शोमध्ये निया शर्मा, शिल्पा शिंदे, रुबीना दिलैक, अमृता खानविलकर आणि निती टेलर यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसणार आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
'झलक दिखला जा 10'मध्ये माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
कलर्स टीव्हीवर ३ सप्टेंबरपासून हा शो सुरू झाला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मनीष पॉल 'झलक दिखला जा 10' होस्ट करताना दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
कलर्स चॅनल व्यतिरिक्त, हा शो Voot अॅप आणि जिओ टीव्हीवर देखील पाहता येईल. (फोटो इन्स्टाग्राम)