Photos : काय बाई तुझे कपडे अन्..., सई ताम्हणकर ट्रान्सपरन्ट ड्रेसमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 04:51 PM2022-04-14T16:51:44+5:302022-04-14T17:01:36+5:30

Sai Tamhankar : सध्या सई चर्चेत आहे ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे. हे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. पण काहींनी नेहमीप्रमाणे ट्रोलही केलं.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे एक बिनधास्त अभिनेत्री. स्वत:च्या अटींवर जगणारी आणि जगाची पर्वा न करणारी.

सध्या सई चर्चेत आहे ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे. होय, काही नवीन फोटो तिने शेअर केलेत.

हे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. पण काहींनी नेहमीप्रमाणे ट्रोलही केलं.

काहीही, अशी कमेंट एकाने केली. तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत अन्य एकाने नाराजी व्यक्त केली.

काय बाई तुझे कपडे अन् तुझी पोझ, अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सई सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.