श्रिया पिळगावकरचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 06:55 AM2017-10-24T06:55:28+5:302017-10-24T12:25:28+5:30

सचिन पिळगावकर यांची एकुलती एक श्रियाने क्लिक केलेल्या फोटोंना सोशल मीडियावर अधिक पंसती मिळते. श्रिया तिच्या प्रत्येक फोटोत फारच सुंदर दिसते.तिच्या या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत असतात.