जान्हवी कपूरच्या अदा पाहून, तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड SEE LATEST PICS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:30 PM2021-07-24T17:30:53+5:302021-07-24T17:44:10+5:30

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यात जान्हवी कपूरही मागे नाही. बोल्ड आणि बिनधास्त अशी जान्हवीची ओळख बनत चालली आहे. तिच्या लेटेस्ट फोटो पाहून तुमचीही नजर हटणार नाही असेच आहेत.

जान्हवीने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोतील ग्लॅमरस अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.

या ड्रेसमध्ये जान्हवीचा अंदाज पाहून सारेच फिदा होत आहेत.

तिच्या चेहऱ्यावरील हास्य घायाळ करणारं असंच म्हणावं लागेल.

तिच्या या फोटोवर फॅन्स आणि नेटिझन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

जान्हवी कपूरचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.