शिबानी दांडेकरच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लावलीय आग, पाहा तिचे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:05+5:30

शिबानी दांडेकर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते.

शिबानी दांडेकर आपल्या स्टाईल स्टेटमेंट आणि स्वतःला कोणत्याही आऊटफिटमध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं कॅरी करत आपल्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची संधी सोडत नाही.

सध्या शिबानी फरहान अख्तरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते.

शिबानी इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे हॉट फोटो शेअर करून नेहमीच सोशल मीडियावर खळबळ माजवते.

शिबानीच्या चाहत्यांना तिचे फोटो नेहमीच आवडतात.

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर या ‘लव्ह बर्ड्स’चा रोमान्स सध्या जोरात सुरु आहे. हे नाते आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही.

शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे.

शिबानी ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात दिसली होती

शिबानी दांडेकर अभिनयासोबतच गाणं सुद्धा गाते.