PHOTOS: आई झाल्यावर सपना चौधरीने केलं स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट, लेटेस्ट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 07:00 AM2021-01-13T07:00:00+5:302021-01-13T07:00:02+5:30

आपल्या ट्रेडिशनल लूक आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी सपना चौधरी सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर सपनाने पुन्हा एकदा आपल्या देसी लूकमधले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (Photo Instagram)

ग्रे कलरच्या ड्रेसमध्ये सपना खूपच सुंदर दिसते आहे. कॅमेऱ्यासमोर ती वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे.(Photo Instagram)

3100 रुपयांसाठी ती डान्सचे शोज करायची. पण वेळ इतकी ताकदवान असते की आज ती लग्झरीस लाईफस्टाइल जगते आहे. (Photo Instagram)

आज सपना एका शोसाठी जवळपास 2 ते 3 लाख घेते आणि महिन्यातून 22 ते 25 शोज करते. (Photo Instagram)

आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात.(Photo Instagram)