PHOTOS : हनीमून एन्जॉय करतायेत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 01:20 PM2020-11-11T13:20:51+5:302020-11-11T13:20:51+5:30

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग दुबंईत हनीमूनसाठी गेले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ते ओपन कारमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग या फोटोंमध्ये खूप खूश दिसत आहे आणि एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

२४ ऑक्टोबरला नेहा कक्करने गायक रोहनप्रीतसोबत दिल्लीतील गुरूद्वारमध्ये लग्न केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर दोघांच्या लग्नांचे फोटो अजून व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा कक्करचा जन्म ६ जून, १९८८ साली उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

नेहाने आपल्या सुरूवातीचे शिक्षण दिल्लीतील हॉली पब्लिक स्कूलमधून केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये नेहा कक्करने बरेच हिट गाणी गायली आहेत. एसआरके अँथम, जादू की झप्पी, आओ राजा, वो एक पल, सेकंड हँड जवानी आणि धतिंग नाच या गाण्यांचा समावेश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)