छोट्या पडद्यावरील नागिनच्या कातिल अदा, हॉट फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 02:00 PM2020-03-13T14:00:00+5:302020-03-13T14:00:00+5:30

सोशल मीडियावर तिला प्रचंड फॉलोअर्स आहेत.

मौनीचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत.

मौनी रॉय सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

२००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून तिने करिअरची सुरुवात केली.

मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे.

‘देवो के देव- महादेव’ मालिकेत मौनीने सतीची भूमिका केली होती. या मालिकेने मौनीला वेगळी ओळख दिली

या मालिकेने मौनीला वेगळी ओळख दिली. सतीच्या नावाने ती घराघरात प्रचलित झाली

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करणारी मौनी रॉय तिच्या हॉट अदांसाठी ओळखली जाते

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' या सिनेमातून तिने बॉलिवूडमधून डेब्यू केला.

लवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.

तिने लिप आणि जॉची सर्जरीही केली. अर्थात तिने ही गोष्ट कधीही स्वीकारली नाही.

मौनीने कधीच ट्रोलिंगची पर्वा करत नाही.