PHOTOS: ग्लॅमरस अंदाजात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर मालदीवमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 07:00 AM2020-12-18T07:00:00+5:302020-12-18T07:00:02+5:30

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने सध्या मालदीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)

मालदीवमधील व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे ग्लॅमरस फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

ब्लू रंगाच्या बिकनीमध्ये मानुषीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Photo Instagram)

२०१७ साली मानुषीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. (Photo Instagram)

मानुषी प्रशिक्षित कुचीपुडी नृत्यांगना आहे आणि तिने तिचे हे शिक्षण सुप्रसिद्ध नर्तक राजा आणि नर्तिका राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून घेतले आहे. (Photo Instagram)

मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय. यश राज फिल्सने त्यांच्या ‘पृथ्वीराज’ या सर्वात मोठ्या ऐतिहासिक सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. (Photo Instagram)

या सिनेमात ती संयोगिताची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अक्षय कुमारही झळकणार आहे. (Photo Instagram)