PHOTOS: जैसलमेरच्या रस्त्यावर बुलेट चालवताना दिसली क्रिती, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 01:55 PM2021-01-07T13:55:27+5:302021-01-07T13:55:58+5:30

गोल्डन सिटी जैसलमेरमध्ये अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट पोहोचली आहे. (Photo Instagram)

क्रिती सनॉन जैसलमेरमधील समा रोडचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.(Photo Instagram)

या व्हिडीओत क्रिती बुलेट चालवताना दिसतेय. (Photo Instagram)

जैसलमेरमध्ये जवळपास 2 महिने शूटिंग चालणार असल्याची माहिती आहे. (Photo Instagram)

क्रितीसोबत या सिनेमात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिका आहेत. (Photo Instagram)

क्रिती सनॉन 'बच्चन पांडे'मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. (Photo Instagram)

‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे. (Photo Instagram)