डीप नेक ब्लॅक ड्रेसमध्ये जान्हवी कपूर दिसली बोल्ड अंदाजात, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 04:42 PM2021-09-11T16:42:12+5:302021-09-11T16:42:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरने सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर जान्हवी कपूर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

जान्हवी कपूर शेवटची रूही चित्रपटात दिसली होती. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव आणि वरूण शर्मा मुख्य भूमिकेत होते. (फोटो इंस्टाग्राम)

लवकरच जान्हवी दोस्ताना २मध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात जान्हवी सोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)