पिंक रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमधलं जान्हवी कपूरने शेअर केलं लेटेस्ट फोटो, सोशल मीडियावर क्षणात झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:05 PM2021-03-10T17:05:00+5:302021-03-10T17:05:01+5:30

जान्हवी कपूरने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

जान्हवी कपूरच्या या फोटोतील अदादेखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (Photo Instagram)

जान्हवी कपूरच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. (Photo Instagram)

जान्हवी कपूरचा रुही या चित्रपट 11 मार्चला रिलीज होणार आहे. (Photo Instagram)

या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा दिसणार आहेत. (Photo Instagram)

जान्हवी कपूरला खूपच कमी काळात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. (Photo Instagram)