बाबो..! जॅकलिन फर्नांडिसनं केलं चक्क उंटासोबत फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:00 AM2021-04-01T06:00:00+5:302021-04-01T06:00:00+5:30

जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत जॅकलिन उंटासोबत पोझ देताना दिसते आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या या फोटोंना पसंती मिळते आहे.

जॅकलिन फर्नांडिसचा जन्म ११ ऑगस्ट, १९८५ साली श्रीलंका कोलम्बोमध्ये झाला होता.

जॅकलिननने अलादीन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

जॅकलिन फर्नांडिस अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे'मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे.