CoronaVirus: लॉकडाउनमध्ये सुश्मिता सेनने रोमँटिक अंदाजात केला बॉयफ्रेंडसोबत योगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 06:48 PM2020-04-03T18:48:18+5:302020-04-03T18:56:45+5:30

Sushmita Sen

बॉलिवूडची अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या लॉकडाउनमुळे घरी आपला वेळ व्यतित करत आहे.

सुश्मिता सेनचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले ज्यात तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलदेखील पहायला मिळतो आहे.

सुश्मिता रोहमनसोबत योगा करताना दिसते आहे

दोघांचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंवर कमेंट्स येत आहेत

सुश्मिताने नुकताच बॉयफ्रेंडसोबत योग करतानाचा फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, कठीण समय शेवटचा नसतो, कठीण लोक बनवतात.

सुश्मिता बऱ्याचदा बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते.

रोहमन सुश्मितासोबत तिच्या मुलींसोबतही वेळ व्यतित करताना पहायला मिळत असतो.