एमी जॅक्सनच्या या बोल्ड फोटोंनी लावलीय सोशल मीडियावर आग, फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल wow

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 05:43 PM2020-05-09T17:43:17+5:302020-05-09T17:43:17+5:30

एमी जॅक्सन सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटो पोस्ट करत असते. तिने लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.

एमीने काहीच दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले असून या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.

एमी या फोटोत सोफ्यावर झोपून एक बोल्ड पोज देताना आपल्याला दिसत आहे.

एमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती.

एमीने ‘एक दिवाना था’या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते.

अभिनेत्री एमी जॅक्सनन 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला असून ती अनेकवेळा तिच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

एमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.