लाईव्ह न्यूज

Music

Arunita Kanjilal चं नवं गाणं रिलीज होताच झालं व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | Indian Idol 12 Arunita Kanjilal new song Laal hari peeli choodiyan goes viral | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :Arunita Kanjilal चं नवं गाणं रिलीज होताच झालं व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ

Arunita Kanjilal New Song : अरूणिताने गायलेल्या या गाण्याचे बोल आहेत 'लाल हरी पीलि चूडियां'. गाणं संगीतकार-गायक हिमेश रेशमियाने कंपोज केलं तर गाण्याचे बोलही त्यानेच लिहिले आहेत. ...

'तडप'मधील पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' झाले लाँच - Marathi News | The first song from 'Tadap' 'Tumse Bhi Zyada' was launched | Latest music News at Lokmat.com

म्युझिक :'तडप'मधील पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' झाले लाँच

अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. ...

झिम्मा: स्त्री मनाचा वेध घेणारं 'माझे गाव…' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi movie Jhimma first song Maze Gaon release now | Latest music News at Lokmat.com

म्युझिक :झिम्मा: स्त्री मनाचा वेध घेणारं 'माझे गाव…' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Maze Gaon: प्रत्येक स्त्रीच्या मनात वेगवेगळे विचार घोळत असतात. स्वच्छंदी राहणं, मुक्तपणे हवा तिथे संचार करणं, वावरणं अशी सुप्त भावना तिच्या मनात कायम असते. ...

'सत्यमेव जयते २'मधील ’मेरी जिंदगी है तू' गाणे झाले रिलीज, जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमारची दिसली सुंदर केमिस्ट्री - Marathi News | The song 'Meri Zindagi Hai Tu' from 'Satyamev Jayate 2' has been released. Beautiful chemistry between John Abraham and Divya Khosla Kumar | Latest music News at Lokmat.com

म्युझिक :'सत्यमेव जयते २'मधील ’मेरी जिंदगी है तू' गाणे झाले रिलीज, जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमारची दिसली सुंदर केमिस्ट्री

सत्यमेव जयते २ सिनेमा २५ नोव्हेंबरला भेटीला येणार आहे. ...

संतांच्या लेखणीतून उतरलेले विश्वाचे आर्त संगीताच्या माध्यमातून 'यांनी' लोकांच्या हृदयात पोहोचवले! - Marathi News | Through the art music of the universe, which came down from the writings of saints, 'He' reached the hearts of the people! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संतांच्या लेखणीतून उतरलेले विश्वाचे आर्त संगीताच्या माध्यमातून 'यांनी' लोकांच्या हृदयात पोहोचवले!

आला आला वारा, आज गोकुळात रंग, अजि सोनियाची दिनु, शिवकल्याण राजा, केव्हा तरी पहाटे, कशी काळ नागिणी, चांदणे शिंपीत जाशी, तिन्हीसांजा सखे मिळाल्या, ये रे घना, जिवलगा राहिले दूर घर माझे, ही वाट दूर जाते, अशा अनवट, अवघड परंतु सुमधूर चालींसाठी ओळखले जाणारे ...

67th National Film Awards:गायिका 'सावनी रविंद्र'ला 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिके'चा पुरस्कार प्रदान - Marathi News | Savaniee Ravindra Received 67th National Film Awards for best female playback singer | Latest music News at Lokmat.com

म्युझिक :67th National Film Awards:गायिका 'सावनी रविंद्र'ला 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिके'चा पुरस्कार प्रदान

'सावनी रविंद्र'ला 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

महामारीच्या काळातील मार्मिक घटनांचा उहापोह म्हणजे म्युझिक व्हिडिओ 'अधुरी कहानी', संगीतप्रेमींच्या भेटीला - Marathi News | Music Video 'Adhuri Kahani' shares glimpses of all incidents happened during pandemic | Latest music News at Lokmat.com

म्युझिक :महामारीच्या काळातील मार्मिक घटनांचा उहापोह म्हणजे म्युझिक व्हिडिओ 'अधुरी कहानी', संगीतप्रेमींच्या भेटीला

इंडियन आयडॉल सीझन १ चा फायनलिस्ट हरीश मोयलने हे गाणं लिहिलंय. हा व्हिडिओ अभिनेत्री कृषेका पटेलवर चित्रित करण्यात आला आहे. ...

माणिके मगे हिते...!! ‘इंटरनेट सेन्सेशन’ योहानीची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, ती कोण माहित नसेल तर वाचा - Marathi News | Manike Mage hithe singer Yohani bollywood debut with ajay devgn movie Thank God | Latest music Photos at Lokmat.com

म्युझिक :माणिके मगे हिते...!! ‘इंटरनेट सेन्सेशन’ योहानीची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, ती कोण माहित नसेल तर वाचा

Yohani : योहानीनं गायलेलं ‘Manike Mage hithe’ हे गाणं सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करतंय. सिंहली भाषेतील या गाण्यानं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे... ...