Video : ... जेव्हा रोहित पवार यांना कोळपणी करण्याचा मोह आवरला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 09:14 PM2021-07-01T21:14:38+5:302021-07-01T21:15:36+5:30

Rohit Pawar : आमदार रोहित पवार बुधवारी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

ncp leader rohit pawar farming in karjat jamkhed farm while on tour | Video : ... जेव्हा रोहित पवार यांना कोळपणी करण्याचा मोह आवरला नाही

Video : ... जेव्हा रोहित पवार यांना कोळपणी करण्याचा मोह आवरला नाही

Next
ठळक मुद्देआमदार रोहित पवार बुधवारी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

अहमदनगर: कर्जत तालुक्यातील बहुतांश भागात रोहिण्या बरसल्यामुळे मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी उडदाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली.  सध्या उडदाची कोळपणी व खुरपणी सुरू आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार बुधवारी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. 


कर्जत- कुळधरण रोडवरील दत्ता पांडूळे यांच्या शेतात कोळपणी सुरू होती. आमदार रोहित पवार यांना कोळपणी करण्याचा मोह आवरला नाही. उडदाच्या शेतात जाऊन त्यांनी कोळपणी केली व शेतकरी व महिला मजुरांची संवाद साधला.

Web Title: ncp leader rohit pawar farming in karjat jamkhed farm while on tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.