Latur Lok Sabha Result 2024: अतितटीच्या लढतीत काँग्रेसचे शिवाजी काळगेंनी मिळवली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:56 PM2024-06-04T12:56:44+5:302024-06-04T12:57:48+5:30

Latur Lok Sabha Result 2024 भाजपाच्या सुधाकर श्रृंगारे यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली होती

Latur Lok Sabha Result 2024 Shivaji kalage vs. Sudhakar Shrangare Maharashtra Live result  | Latur Lok Sabha Result 2024: अतितटीच्या लढतीत काँग्रेसचे शिवाजी काळगेंनी मिळवली आघाडी

Latur Lok Sabha Result 2024: अतितटीच्या लढतीत काँग्रेसचे शिवाजी काळगेंनी मिळवली आघाडी

Latur Lok Sabha Result 2024: लातूर राखीव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु असून, आठव्या फेरी अखेर काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे ( Shivaji kalage) ७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत डॉ. काळगे यांना २२ हजार ९७६ मते मिळाली आहेत. तर भाजपाचे सुधाकर श्रृंगारे ( Sudhakar Shrangare) यांना २१ हजार ७६५ मते मिळाली. 

पहिल्या आणि तिसऱ्या फेरीत काळगे आघाडीवर राहिले. दुसऱ्या फेरीत श्रृंगारे यांना काही प्रमाणात लीड मिळाली होती. तिसऱ्या फेरीत डॉ. काळगे ६८ हजार ५३२ आणि भाजपाचे श्रृंगारे ६७ हजार ४०० मते मिळाली. आठव्या फेरीत काळगे ७ हजारांच्या लीडने पुढे आहेत.
 

Web Title: Latur Lok Sabha Result 2024 Shivaji kalage vs. Sudhakar Shrangare Maharashtra Live result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.