Next

Raja Ranichi Ga Jodi Upcoming EPISODE | संजू अडकली गुलाबच्या जाळ्यात | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 17:10 IST2021-09-03T17:09:43+5:302021-09-03T17:10:06+5:30

राजा राणीची गं जोडी या मालिकेत संजीवनीवर लाच घेतल्याचा आरोप लागलाय.तिने पैसे घेतलेत अशी तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती. त्यानुसार कारवाई करत संजूला पैशांसह पकड्यात आलंय आणि आता तिची चौकशी सुरु आहे. नेमकं हे काय प्रकरण आहे, जाणून घ्या व्हिडिओमधून -