Next

This Marathi Actor wants to become a Road Contractor |म्हणून पुढचा जन्म रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा मिळू दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 16:01 IST2021-09-24T16:01:01+5:302021-09-24T16:01:23+5:30

अभिनेता हमेंत ढोमे याने पुढचा जन्म अभिनेत्याचा नको तर रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा मिळू दे असं म्हटलय. त्याने असं का म्हटल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हेमंतची ही पोस्ट या विडिओ मधून पहा.