Next

Maharashtrachi Hasya Jatra New Episode | 27-30 Sep | अरुणच्या खरेदीमध्ये दुकान मालकाचा सावळा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 18:15 IST2021-09-27T18:15:43+5:302021-09-27T18:15:59+5:30

महाराष्ट्राची हास्य जत्रा च्या मंचावर पुन्हा एकदा धम्माल स्किट सादर होणार आहे, यावेळेस अरुण कदम सामान घेण्यासाठी एक दुकानात जाणार आहे आणि त्यानंतर दुकानमालक आणि अरुण कदम काय घोळ घालणार आहेत ते या विडिओ मधून पाहुयात