Next

Indian Idol Show Now in Marathi | इंडियन आयडल आता मराठीत | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:18 IST2021-09-08T18:18:18+5:302021-09-08T18:18:37+5:30

तुम्ही इंडियन आय़डल या शो चे चाहते आहात का...तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन आयडल चा नवा सिजन येतोय,असं वाटलं असेल तर थोडं थांबा. तसे नाही. नवा सीजन तर येतोय. पण हिंदीत नाही तर सोनी मराठीवर...हो सोनी मराठी पहिल्यांदाच घेवून येत आहे इंडियन आयडल मराठी. आता या शोची पहिली झलक समोर आलीये.