Next

अफवांवर विश्वास ठेऊ नका, माझी प्रकृती उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 22:19 IST2019-04-26T22:13:53+5:302019-04-26T22:19:16+5:30

'माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती उत्तम आहे' असे अभिनेता वैभव मांगले ...

'माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती उत्तम आहे' असे अभिनेता वैभव मांगले यांनी सांगितले.