Bigg Boss Marathi 3 Trupti Desai Controversy | बिग बॉस आणि वादविवाद- तृप्ती देसाई | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:00 IST2021-10-02T15:00:27+5:302021-10-02T15:00:39+5:30
बिग बॉसच्या घरातील खेळ रंगात आला असून दिवसेंदिवस वादविवाद हे रंगत आहेत. घरात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या सदस्यांचे आयुष्य घराबाहेरही वादग्रस्त ठरलेले आहे. अशाच एका सदस्याला चक्क एक -दोन वेळा नाही तर तीन वेळा जेलची हवा खायला लागली होती. ही सदस्य आहे तृप्ती देसाई. हो तृप्ती देसाई यांना तीन वेळा अटक करण्यात आली होती. तर अनेकदा ताब्यात घेवून सोडून देण्यात आलेलं आहे.