Next

Tanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 16:19 IST2018-10-22T16:17:43+5:302018-10-22T16:19:09+5:30

या पत्रकार परिषदेत  विक्रम गोखले  यांनी आपले मत मांडताना सांगितले की, चाळीस वर्षांपासून मी सिंटाचा सदस्य आहे. सिंटा खूप ...

या पत्रकार परिषदेत  विक्रम गोखले  यांनी आपले मत मांडताना सांगितले की, चाळीस वर्षांपासून मी सिंटाचा सदस्य आहे. सिंटा खूप चांगले काम करत आहे आणि सध्या मीटू मोहिमेअंतर्गत जे काही समोर येत आहे, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. सिंटा ही फक्त संघटना नसून हे सगळे कलाकार आमचेच आहेत. आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. सगळे कलाकार आमच्यासाठी समान आहेत. आता तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादावर आता काहीही बोलणार नाही. या प्रकरणाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आता यावर बोलणे उचित ठरणार नाही.