Next

This Actor's emotional post as Marathi Serial Ends | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 13:07 IST2021-09-29T13:07:12+5:302021-09-29T13:07:52+5:30

एरव्ही कठोर वागणारे असे हे सुर्यभानराव जाधव आज मात्र भावूक झालेले पाहायला मिळाले. याला कारण म्हणजे तू सौभाग्यवती हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचं शेवटच्या दिवसाचं शुटिंग नुकतच पार पडलं. यावेळी प्रेक्षकांचा निरोप घेताना मालिकेतील अभिनेता हरिश दुधाडे हा भावूक झाला.हरिशने एक भावूक पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.