Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'शुभविवाह' मालिकेत चिन्मय उद्गिरकरची एण्ट्री, दिसणार या भूमिकेत - Marathi News | Chinmay Udgirkar's entry in the series 'Shubhavivah', will be seen in this role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'शुभविवाह' मालिकेत चिन्मय उद्गिरकरची एण्ट्री, दिसणार या भूमिकेत

Shubhvivah Serial : 'शुभविवाह' मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. आकाशच्या जीवघेण्या अपघातानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. ...

'आपण शेवटपर्यंत लढलो बाबा..'; अभिनेते विवेक लागूंच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट - Marathi News | veteran actor Vivek Lagoo daughter mrunmayee lagoo emotional post after father death | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आपण शेवटपर्यंत लढलो बाबा..'; अभिनेते विवेक लागूंच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट

Vivek Lagoo Death: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागूंचं काल दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विवेक यांची मुलगी मृण्मयीने सोशल मीडियावर बाबांना भावुक पोस्ट करुन श्रद्धांजली वाहिली आहे ...

Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला - Marathi News | Veteran marathi actor Vivek Lagoo passes away he was ex husband of reema lagoo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला

Vivek Lagoo Death: लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  ...

'लक्ष्मीनिवास' मालिका रंजक वळणावर, सिद्धू स्टाईलमध्ये मोडली जाणार आजीची खोड - Marathi News | 'Lakshminiwas' serial takes an interesting turn, Aji's trunk will be broken in Sidhu style | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लक्ष्मीनिवास' मालिका रंजक वळणावर, सिद्धू स्टाईलमध्ये मोडली जाणार आजीची खोड

'Lakshminiwas' serial : झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीनिवास' (Laxminiwas Serial) मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. दळवी कुटुंबाने सिद्धीराज आणि भावनाचे लग्न मान्य केले आहे. पण गाडेपाटील यांना भावना सून म्हणून नको आहे. ...

"त्याला मोठं होताना बघता नाही आलं..", मुलाबद्दल बोलताना उषा नाडकर्णी झाल्या भावुक - Marathi News | "I couldn't bear to see him grow up...", Usha Nadkarni became emotional while talking about her son | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्याला मोठं होताना बघता नाही आलं..", मुलाबद्दल बोलताना उषा नाडकर्णी झाल्या भावुक

Usha Nadkarni : उषा नाडकर्णी यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यासह सिनेप्रवासाबद्दल सांगितले. ...

दोन मुलींचा बाबा आहे अभिनेता, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण - Marathi News | actor shaheer shaikh rumoured dating with rhea sharma his co star despite being married and has two daughters | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दोन मुलींचा बाबा आहे अभिनेता, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

टीव्ही, सिनेमांमध्ये तो दमदार भूमिकांमध्ये झळकला आहे. ...

'कमळी' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | bigg boss marathi 5 fame actor nikhil damle to play lead role in kamali serial promo viral  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कमळी' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

'कमळी' मालिकेत 'बिग बॉस' फेम अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, प्रोमो चर्चेत  ...

'ही' मराठी अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात; म्हणाली, "त्याचं नाव घेतलं की लाजते..." - Marathi News | marathi actress ruchira jadhav expressed her love for virat kohli what does she like about him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ही' मराठी अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात; म्हणाली, "त्याचं नाव घेतलं की लाजते..."

त्याचं क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम आहे आणि मला..., अनुष्काबद्दलही काय म्हणाली अभिनेत्री? ...

"समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात...", मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | ''There are true heroes in society like Digvijay...'', Milind Gawali's special post on the occasion of his son-in-law's birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात...", मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Milind Gawali: मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर त्यांचा जावई दिग्विजयसोबतच्या क्षणांचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...