या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काही टीव्ही सेलिब्रिटींना प्रवेश देण्यात आला होता. त्यानुसार करण पटेलने घरात प्रवेश करून हिना खानची चांगलीच कानउघडणी केली, परंतु तिने त्याच्याबरोबरच हुज्जत घातली. वाचा सविस्तर! ...
वीकेंड का वारमध्ये सलमान खान पुन्हा एकदा रुद्रवतार धारण करताना दिसला. घरातील बºयाचशा सदस्यांना त्याने खडेबोल सुनावले. सुरूवातीला गर्लफ्रेंडसवरून ... ...
बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये बघावयास मिळालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच सपनाने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सपना ‘नानू की जानू’ या ...