Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ओ तेरी, He Said Yes...!! उर्फी जावेद अडकणार लग्न बंधनात? फोटो शेअर करताच चर्चा जोरात - Marathi News | 'He said yes': Urfi Javed's cryptic post hints at relationship Uorfi Javed | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ओ तेरी, He Said Yes...!! उर्फी जावेद अडकणार लग्न बंधनात? फोटो शेअर करताच चर्चा जोरात

Urfi Javed: होय, उर्फी तोकडे कपडे घालून मिरवते आणि कामापेक्षा तिच्या या बोल्ड, अतरंगी कपड्यांचीच चर्चा होते. आता मात्र उर्फी वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. ...

'उंच माझा झोका'ची चिमुकली रमा आठवतीये का? आता दिसते कमालीची ग्लॅमरस - Marathi News | did you seen unch mazha zhoka fame child actress tejashree walavalkar now see her latest pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'उंच माझा झोका'ची चिमुकली रमा आठवतीये का? आता दिसते कमालीची ग्लॅमरस

Tejashree walavalkar: तेजश्री उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच तिला लिखाणाचीही आवड आहे. तिने दोन बालनाट्यही लिहिल्याचं सांगण्यात येतं. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखील बने नवं काही तरी शिकतोय, केली नवी सुरूवात... - Marathi News | Maharashtra Hasyajatra Fame Nikhil Bane Buy Computer To Learn Editing | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखील बने नवं काही तरी शिकतोय, केली नवी सुरूवात...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे (MaharashtraChi Hasya Jatra) घराघरात पोहोचलेला विनोदवीर निखील बने (Nikhil Bane) आता नवी इनिंग सुरू करतोय. निखीलने एक नवी सुरूवात केली आहे. ...

भूकंपाचे धक्के अन् अभिनेत्रीला येतीये मजा? Video शेअर करत म्हणाली, 'भारी वाटतंय...' होतेय ट्रोल - Marathi News | actress divyanka tripathi trolled for having fun while experiencing earthquake in chandigadh gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भूकंपाचे धक्के अन् अभिनेत्रीला येतीये मजा? Video शेअर करत म्हणाली, 'भारी वाटतंय...' होतेय ट्रोल

एकीकडे भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले तर दुसरीकडे दिव्यांकाला मजा येत होती. ...

'लग्नाची बेडी'फेम सायलीच्या नवऱ्याचं निकनेम माहितीये? बाबू-सोनापेक्षा भन्नाट आहे नाव - Marathi News | Do you know the nickname of Lagnachi Bedi fame sayali deodhar husband | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लग्नाची बेडी'फेम सायलीच्या नवऱ्याचं निकनेम माहितीये? बाबू-सोनापेक्षा भन्नाट आहे नाव

Sayali deodhar: सायलीने संगीतकार आणि गायक गौरव बुरसे याच्यासोबत लग्न केलं आहे. ...

सरुने दिली चाहत्यांना गुडन्यूज; नंदिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | sahakutumba sahaparivar fame marathi actress nandita patkar buy new brand new car | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सरुने दिली चाहत्यांना गुडन्यूज; नंदिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Nandita patkar: नंदिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ...

अखेर अभीने हात जोडून मागितली अरुंधतीची माफी; आशुतोषसोबतच्या नात्याचाही केला स्वीकार - Marathi News | aai kuthe kay karte episode update abhishek accept arundhati and ashutosh marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अखेर अभीने हात जोडून मागितली अरुंधतीची माफी; आशुतोषसोबतच्या नात्याचाही केला स्वीकार

Aai kuthe kay karte:अरुंधती आणि आशुतोष यांच्यात मैत्री झाल्यापासून अभिषेकने सातत्याने त्या नात्याचा विरोध केला. ...

‘चंद्रविलास मालिकेतील हॉरर लूकबद्दल वैभव मांगलेचा खुलासा, म्हणाला-खतरनाक... - Marathi News | Vaibhav Mangle's disclosure about the horror look in Chandravilas marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘चंद्रविलास मालिकेतील हॉरर लूकबद्दल वैभव मांगलेचा खुलासा, म्हणाला-खतरनाक...

वैभव मांगले यात नरहरपंतची या दोनशे वर्षा पूर्वीच्या आत्माची भूमिका साकारतोय. ...

MC Sta Video : एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चक्क सेल्फीसाठी आलेल्या चाहत्यांच्या अंगावर धावून गेला... - Marathi News | Bigg boss 16 winner MC Stan fights with fans who came to take selfies at the concert watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चक्क सेल्फीसाठी आलेल्या चाहत्यांच्या अंगावर धावून गेला...

Bigg boss 16 winner MC Stan: बिग बॉस 16 चा विजेता (Bigg Boss 16 winner) एमसी स्टॅन सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे... ...