Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मिनाक्षी राठोडची लेक झाली १ वर्षाची, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | 'Happiness is exactly what it is' fame Devaki aka Meenakshi Rathod turns 1 year old, shares a special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मिनाक्षी राठोडची लेक झाली १ वर्षाची, शेअर केली खास पोस्ट

Meenakshi Rathod : मिनाक्षी राठोडने याराच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल फोटोशूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

कपिल शर्माचा सुधा मूर्तिंना भन्नाट सवाल, "UKला जायचं तर जावई-लेकीच्या लग्नाची पत्रिका चालते की..." - Marathi News | Kapil Sharma asks Sudha Murthy if she needs a visa to travel to UK or shows wedding invite of PM Rishi Sunak daughter Akshata | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कपिलचा सुधा मूर्तिंना भन्नाट सवाल, "UKमध्ये जावई-लेकीच्या लग्नाची पत्रिका चालते की..."

Kapil Sharma, Sudha Murthy: सुधा मूर्ति या इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सासूबाई आहेत ...

शिवाली, बिवाली की पावली? भुताच्या गेटअपमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | did you recognize this actress from this getup | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिवाली, बिवाली की पावली? भुताच्या गेटअपमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: सध्या सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. ...

अनिरुद्धच्या रिअल लाइफ अरुंधतीचा दोन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो वाढदिवस; कारण आहे खूपच खास - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali share special birthday post for wife | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अनिरुद्धच्या रिअल लाइफ अरुंधतीचा दोन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो वाढदिवस; कारण आहे खूपच खास

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये पत्नीचा वाढदिवस दोन वेगवेगळ्या दिवशी का साजरा केला जातो यामागचं कारण सांगितलं आहे. ...

फोटोत दिसणारी ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू! - Marathi News | Did you recognize this brothers and sisters jodi, today they are famous faces in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फोटोत दिसणारी ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू!

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत ...

केतकी चितळेचं फेसबुक अकाऊंट लॉक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली, "मी सत्याचा उलगडा..." - Marathi News | ketaki chitale marathi actress facebook account locked shared post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :केतकी चितळेचं फेसबुक अकाऊंट लॉक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली, "मी सत्याचा उलगडा..."

केतकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, म्हणाली - 'मी येत आहे...' - Marathi News | The entry of this actress in the 'Maharashtrachi Hasyajatra', said - 'I am coming...' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, म्हणाली - 'मी येत आहे...'

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा शो घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्यांची मेजवानी मिळत असते. ...

'कारण गुन्ह्याला माफी नाही'मध्ये आस्ताद काळेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Astad Kales entry in karan gunhyala mafi nahe | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कारण गुन्ह्याला माफी नाही'मध्ये आस्ताद काळेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

आस्ताद काळे नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत आस्ताद नवा रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...

किरण मानेंची लेक ईशा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, मुलीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट - Marathi News | kiran mane marathi actor daughter eesha mane birthday actor shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :किरण मानेंची लेक ईशा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, मुलीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट

तो दिवस अजून लख्ख आठवतोय...म्हणत किरण मानेंनी दिला लेकीच्या जन्मावेळीच्या आठवणींना उजाळा ...