Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

काय करते दत्तू मोरेची बायको?; 'या' क्षेत्रात काम करुन करतीये समाजकार्य - Marathi News | who is maharashtrachi hasya jatra fame dattu more wife | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :काय करते दत्तू मोरेची बायको?; 'या' क्षेत्रात काम करुन करतीये समाजकार्य

Dattu more : दत्तूने आजवर कधीच त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. ...

Nitesh Pandey Last Post : नितेश पांडेची शेवटची पोस्ट व्हायरल, 'बिखरने का मुझको...' गाण्यासोबत शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Nitesh Pandey Last Post: Nitesh Pandey's last post went viral, shared a video with the song 'Bikharne Ka Muzko...' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Nitesh Pandey Last Post : नितेश पांडेची शेवटची पोस्ट व्हायरल, 'बिखरने का मुझको...' गाण्यासोबत शेअर केला व्हिडीओ

Nitesh Pandey Last Post : नितेश पांडेची शेवटची पोस्ट एक व्हिडिओ आहे जो त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. २१ फेब्रुवारीला त्याने हा व्हिडिओ शेअर केला होता. ...

‘रमा राघव’ या मालिकेत नवं वळण, रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली ? - Marathi News | Rama raghav marathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘रमा राघव’ या मालिकेत नवं वळण, रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली ?

रमा राघव या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली असून यातील रमा आणि राघव ही जोडी प्रेक्षकांना विशेष भावली आहे. ...

Nitesh Pande Death : नितेश पांडेंची पहिली बायको होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, चार वर्षांतच झालेला घटस्फोट - Marathi News | Nitesh Pandey passed away his first wife was marathi actress ashwini kalsekar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नितेश पांडेंची पहिली बायको होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, चार वर्षांतच झालेला घटस्फोट

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितेश पांडेचा काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. ...

सुपरहिट मालिका अन् दीपिका पादुकोणसोबत केलं होतं काम, रस्ते अपघातात जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती? - Marathi News | Who was vaibhavi upadhyaya sarabhai vs sarabhai fame actor dies in car accident | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :रस्ते अपघातात जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती?

हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

Vaibhavi Upadhyaya: अभिनेत्री वैभवी उपाध्यायची कार ५० फूट खोल दरीत कोसळली?; धक्कादायक फोटो आला समोर - Marathi News | 'Sarabhai vs Sarabhai' actor Vaibhavi Upadhyaya dies in car accident | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्री वैभवी उपाध्यायची कार ५० फूट खोल दरीत कोसळली?; धक्कादायक फोटो आला समोर

वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. ...

TMKOC : बबितालाही दिली गेली वाईट वागणूक? 'बावरी'ने केला खुलासा; म्हणाली, "सेटवर तिला..." - Marathi News | taarak mehta ka ooltah chashma controversy babita aka munmun datta also suffered | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :TMKOC : बबितालाही दिली गेली वाईट वागणूक? 'बावरी'ने केला खुलासा; म्हणाली, "सेटवर तिला..."

मालिकेतील लोकप्रिय पात्र बबिता अय्यरने सुद्धा अनेकदा मालिका सोडण्याचा प्रयत्न केला होता. ...

"नवा सोबती…" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर, फोटो व्हायरल - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame dattu more marriage photo share social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नवा सोबती…" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर, फोटो व्हायरल

दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. ...

'अनुपमा' मालिकेतील अभिनेता नितेश पांडेचं निधन, वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | 'Anupama' actor Nitesh Pandey passed away, breathed his last at the age of 51 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अनुपमा' मालिकेतील अभिनेता नितेश पांडेचं निधन, वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nitesh Pandey : अभिनेता नितेश पांडेचा २३ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. ...